सचिन,

अभिनंदन अशासाठी कि स्वतः एक आय टी कर्मचारी असून संतुलित व सकारत्मक दृष्टीकोन बाळगून सर्व मनोगतींना अगदी चांगल्या रितीने पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलास! शाब्बास!

एकेरी उल्लेख केल्याचे आश्चर्य वाटले का? पण का कुणास ठाउक, मला तु माझापेक्षा लहान (<४५) असावास याची खात्रीच वाटते आहे! चुकले असल्यास दिलगिरी ईथेच व्यक्त करतो.

कळावे, लोभ असावा.