तरंग येथे हे वाचायला मिळाले:
आज सकाळी ऑफिसला निघाले होते. माझा नेहमीचा ड्रायव्हर सुटीवर गेल्यामुळे त्याने दिलेल्या बदली ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत होते. त्याच्या बरोबर झालेला हा संवादः
मी: किती वर्ष आहात बहारिनमधे?
तो: सहा वर्षं झाली.
मी: एकटेच असता का कुटुंबही असतं बरोबर?
तो: एकटा नाही, बायको, मुलंही असतात इथे.
मी: चांगलं आहे. एकटं रहायचं आणि ते ही परदेशात......खूप कठीण जातं.
तो: हो ना. आणि मला सांगा, आपण आयुष्यभर कुटुंबासाठी राब राब राबायचं आणि
त्यांच्यापासून दूर आपणंच एकटं रहायचं? काय मजा? आपलं आयुष्यं ते किती! आजकाल कधी काय होईल याचा भरवसा ...
पुढे वाचा. : अपना सपना मनी मनी..............?