सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:
ईसकाळवर प्रसिद्ध झालेली ही बातमी वाचा आणि पत्रकारांनो, स्वतःचे डोके दगडावर आपटून घ्या.
- प्रदीप तांबे
गुजरातमध्ये घडले "पीपली लाइव्ह'सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
अहमदाबाद - "बातमीसाठी काहीही' अशी मानसिकता बनलेल्या वृत्तवाहिन्यांचा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचविण्याऐवजी त्याच्या मृत्यूचा प्रसंग चित्रित करण्यास प्राधान्य ...
पुढे वाचा. : हे पत्रकार नव्हे हैवान...