गौरीदिल्ली.....

मला पटत नाही कि हि सत्यकथा आहे.... सर्व प्रथम सगळे अरब हे "शेख" नसतात.  शेख हे तिथल्या रॉयल फॅमिलीचे असतात..

दुसरी गोष्ट.... रॉयल फॅमिलिचे लोक हॉटेल मध्ये का राहतिल???

तिसरी गोष्ट..... दुबई मध्ये घर असताना तो अरब हॉटेलात का राहत होता हा प्रश्न ?

तसच ही दुबई मधली आहे कि अमिरातिल दुसर्या एखाद्या देशातिल?