हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

कालचा दिवस कसा गेला काय सांगू! अप्सरा किती छान आहे. इतकी छान काल दिसत होती. आणि त्याहुने तिचे ते गोड हसणे. काल कंपनीत गेल्यावर तिला ‘हाय’ करण्यासाठी किती यार! पाहिल्यान्न्डी जाणार त्यावेळी मित्र आला माझ्याकडे. नंतर कॅन्टीनमध्ये नाश्ता केल्यावर पुन्हा तीच्या डेस्कच्या बाजूने जाणार त्यावेळी तीच्या प्रोजेक्ट मधील ती काकू तीच्या डेस्कवर. मग खूप वैताग आला. आणि तिने देखील लक्ष दिले नाही. मग काय त्या चातक पक्षाप्रमाणे तीच्या एका नजरेच्या चंद्रासाठी हा चातक आसुसलेला. काय सांगू दुसरे तिसरे काहीच सुचेना. खूप वेळ वाट पहिली. पण ती कामात. आणि माझे ...
पुढे वाचा. : ते तीन क्षण..