मस्त हा शब्द मत्त वरून आला आहे. माजलेला असा काहीसा अर्थ असावा. पण सध्या मराठीत चांगला या अर्थी वापरला जातो. छान, उत्कृष्ट यांना समानार्थी पण जरा फ्याशनेबल शब्द.