चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:









त्यादिवशी कितीतरी दिवसांनी वेळ काढून मरीन ड्राईव्हला गेलो. रटाळ दिनक्रम थोडा रंजक करायची लहर आली. कॅमेरा बॅगेत होताच ऑफिसमधल्या सरांच्या फेअर वेल चे फोटो काढायला घेतलेला. तीला फोन केला आणि सात वाजेपर्यंत चर्चगेट गाठण्याचं कबूल केलं.

संध्याकाळ होती आणि वातावरण ढगाळलेलं होतं. फणफणणारा वारा, उधाणलेला समुद्र आणि गच्च भरलेलं आभाळ. अशावेळी उगाचच आयुष्यातली खुसपटं काढून उगाळत बसायची बहुतेक जणांची सवय असते. पण सूर्योदयाच्या वेळी समोरचं सारं बघता बघता बदलतं. क्षणा क्षणाला समोरच्या नजार्‍यात आणि स्वत:च्या ...
पुढे वाचा. : मरीन ड्राईव्ह - एक हक्काचा कठडा