मी 'सेव्हन कप स्वीटस' नावाची वडी बनवते. पण त्यात प्रत्येकी १ कप दूध, तूप, नारळ, बेसन आणि ३ कप साखर असे प्रमाण आहे. म्हणून नाव सेव्हन कप स्वीटस. बाकी बरेचसे असेच.