कालच शुक्रवारी असेच नैवेद्याचे ताट वाढून जिवतीला नैवेद्य दाखवला. आणि दोन मैत्रिणींना सवाष्ण म्हणून जेवायला बोलावले. त्या जाम खूश झाल्या. त्यातली एक ५/७ महिन्यांपूर्वीच अमेरिकेत आली आहे ती म्हणे इथे आल्यापासून आज पहिल्यांदा अस्सल  मराठी  जेवणाचा मेनू बघायला मिळाला आणि जेवायलाही.