अवघड विषय पण सोप्या भाषेत आपली हातोटी फारच छान, बाकी हा विषय तसा जास्त कुठे चर्चेत नसतो, त्यामूळे वयात येणारेच काय अगदी पोक्त
माणससुद्धा ह्या बाबतित अनभिज्ञच असतात.