मस्तवाल हे पण "मत्त"चेच एक रूप आहे असे वाटते.
शब्दांच्या रुढ अर्थांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
मदमत्त/मदमस्त हा पण त्याच अर्थाचा एक शब्द.
तो मस्त हत्ती बघ. (छान, सुंदर इ.इ.)
तो मस्तवाल हत्ती बघ. (माजलेला)
तो मदमस्त हत्ती बघ. (माजलेला आणि कपाळातून स्त्राव होणारा(?)!)