"लोकरंजनाचं क्षेत्र नकळत आरक्षित होतंय! " हा निष्कर्ष अमुक कार्यक्रमांतील अमुक चित्रणांवरून काढला आहे अशी काही उदाहरणं आपण द्यायला हवी होती. प्रस्तावातल्या १ ते ५ या मुद्द्यांचा क्षेत्र आरक्षित होण्याशी काही संबंध नाही असं वाटतं.