हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

अप्रिय घासदार यांस,
मतदारांचा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत दंडवत.

पत्रास कारण की, कालचा आपला अतुलनीय पराक्रम दूरदर्शनवर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. उगाचंच, आमच्या देशात एकी नाही अस म्हटले जाते. आता आम्ही नाही म्हणू शकलो तरी तुम्ही ‘हम सब एकच है’ हे म्हणू शकता. जगाच्या कुठल्याही देशात, घासदार आपला घास वाढवा म्हणून इतकी मोठी एकी किंवा साधी मागणीही केलेली नव्हती. पण तुम्ही तो रचून आपल्या देशाचे नव्हे तर सर्व घासादारांची नावे गिनीज बुकच्या नव्या बुकात नक्कीच जातील. अजून काय पाहिजे देशाला? तुम्ही घडवलेला इतिहास ...
पुढे वाचा. : घासदारांस पत्र