आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

कुरोसावाने जेव्हा सेव्हन सामुराई केला, तेव्हा आपण किती अजरामर फॉर्म्युला तयार करतोय हे त्याच्या लक्षात आलं नसेल. मात्र सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी असणारे अन् दर्जामधेही पाराकोटीचा चढउतार असणारे अनेक चित्रपट या एका चित्रपटाने जन्माला घातले. द एक्स्पेन्डेबल्स हा या फॉर्म्युलाचाच एक मध्यम दर्जाचा अवतार. एक्स्पेन्डेबल्सकडे सर्वाधिक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे त्याचा स्टार लाईनअप. विन डिझेलचा अपवाद वगळता अ‍ॅक्शनपटांमधले यच्चयावत स्टार्स इथे हजेरी लावतात. मात्र एका परीने ही दिशाभूल आहे. कारण ब्रूस विलीस, मिकी रोर्कसारखी नावं असूनही इथे प्रत्यक्ष ...
पुढे वाचा. : द एक्स्पेन्डेबल्स - अनावश्यक निर्मिती