मीराताई,

दैनंदिन लेखनात चित्तोपंतांनी 'मस्तच' म्हटल्याने लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष गेले. शीर्षकात इतका सुंदर शब्दखेळ पाहून हा लेख मीराताईंनी तर लिहिला नसावा ना अशी शंका आली. शंका खरी ठरली ह्याचा अतिशय आनंद वाटला.

लेख अतिशय सुंदर झाला आहे. आपल्या प्रांजळपणाला आणि स्वतःवर विनोद करण्याची क्षमतेला अभिवादन.

आपला
(विनम्र) प्रवासी