कोण जाणे स्वप्न का हे सारखे पडते मला...
चाचपावा सूर्य़; अंधारात झेपावून मी!

वा क्या बात है...तुम्ही अन मिलिंद राव ह्या कम्युनिटी ची शान व जान आहात... मस्त कविता