सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
"जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2
रोगापासून मनुष्याला वाचविण्याचे उपाय शोधण्याच्या कामापेक्षा मनुष्याचे जीवन नष्ट करणारी असंख्य निमित्ते जगात असूनही "मनुष्य जगतो कसा?' याचे अध्ययन जास्त गुंतागुंतीचे आणि चित्तवेधक आहे.
- स्टीफन बॉईड (शरीरविकृती शास्त्रज्ञ)
प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो। डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात ...
पुढे वाचा. : मु. पो. यशोधरा हॉस्पिटल