सध्याच्या फॅशननुसार जुन्या झालेल्या शालूंमधून नवी वस्त्र प्रावरणे शिवता येत असल्याने शालू, पैठण्या जुन्या झाल्या तरी अस्तर लावून ड्रेस, कुडते, परकर-पोलके, फॅन्सी पिशव्या, दुपट्टे इत्यादी रूपात पुन्हा वापरता येतात! त्यामुळे शालू रूपात क्वचितच हवा लागणारी साडी ड्रेस रूपात भरपूर पादडता येते!