कृपया आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडावे. कोणता विशिष्ट वर्ग अभिप्रेत आहे हे सांगावे. चित्रपटाच्या निर्मितीमागचा मूळ उद्देश आधी काय होता व आता काय आहे याबाबत आपले मत मांडावे.