प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:
आन्ध्र प्रदेश, तामीळ्नाडू,केरळ व कर्नाटक मधील काही लोक फार चुकीची ईन्ग्रजी अती आत्मविश्वासाने बोलतात. मला ते राहून राहून खटकते.एकाच देशाचे प्रदेश असुन एव्हढा फरक कसा काय तेच कळत नाही.
ते ११ ला ईलेवन न म्हणता “लेवन” म्हनतात. ईलेवेटर, ईलेफन्ट ला बरोबर उच्चार. ईलेवन चा मनानेच “ लेवन” केला. आय वील कम याट लेवन , लेवन तट्टी ( थर्टी ) म्हनतात. घ्या. ईन्ज्रजीच्या आयचा घो ! सामान न्यायच्या पॉलिथिलीन च्या पिशवी ला क्यारी ब्याग न म्हनता “कवर” म्हनतात. त्या पिशव्या ज्या प्याक मधे एक गठ्ठा मिळतात त्या प्याक वर मी वाचले ...
पुढे वाचा. : भाषा- आपली त्यांची