हेच चित्र बहुतांशी दिसते. ' बाबा ' वरवर पोलादीच भासतात. मात्र अंतरात आईइतकीच अपरंपार माया, प्रेम व काळजी असते.
छान लिहीलेयं. भावले.