फारच छान . वर्णन सुंदर आहे. आपलं म्हणणं एकदम खरं आहे. वडील काय करतात याचा
गाजावाजा सहसा होत नाही. जर वाद झाले किंवा मुलगा फुकट गेल्यासच समजते. पु. ले. शु.