माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की जो श्रमजीवी वर्ग पाच ते पन्नास रुपायात चित्रपट गृहात जाऊन सामाजिक मनोरंजनाचा आनंद घेत होता तो आता मल्टिप्लेक्स , सिनेमॅक्स , तत्सम ठीकाणांवर जाऊन आपल्या अर्थिक कारणास्तव मनोरंजनाचा आस्वाद घेऊ शकेल काय? विशिष्ट वर्ग म्हणजे जे सांपत्तिक रित्या परिपूर्ण आहेत असा वर्ग.
                        १ ते ५ मुद्दे जे आहेत ते चित्रपटाची संगित, अभिनय, ई. बाबतीतील सुमार दर्जा ह्या विषयी ते आहेत. चित्रपटाचा उद्देशच मूळी
मनोरंजनातून समाजाचे प्रबोधन.ई.