हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

यार कधी येणार ती? आता उद्या सुट्टी. म्हणजे झालं. बर आहे. पण कधी येणार ती अस झालं आहे. कितीही बोललं तरी कमीच वाटत तिच्याबद्दल. काल थोडा राग आला होता त्या घासदारांवर. सोडा, पुन्हा तिचा चेहरा आठवला की, राग निघून जातो. काल तिची खूप आठवण येत होती. मग तिची सोशल नेटवर्किंग वरील प्रोफाईल पाहत बसलो. तसे हे देखील रोजचेच चालू आहे. आज ती येणार नाही हे माहिती होत मला. पण तरीही ती असल्याचा भास होतो आहे. येतांना मस्त पावसाच्या सरी येत होत्या. म्हणून मग बस स्टॉपवर लवकर आलो. मस्त वाटत भिजायला. पण खूप लवकर गेला पाऊस. मी साधा भिजलो देखील नाही. पण ...
पुढे वाचा. : अप्सरा नसतांना