निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


सकाळी सकाळी महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत रहाणा-या मुंलींमध्ये बरीच धावपळ होत असते. सर्व जणी नटून-थटून येणा-या भावांना राखी बांधण्यासाठी निरांजनात तेल-वात घालून तयार असतात. कांही ठराविक शाळेतली मुले या संस्थेतल्या मुलींकडून राखी बांधून घेण्यासाठी दरवर्षी येत असतात. हा संस्काराचा सोळा पाहताना. मन गहिवरून येते. संस्कृतीत आजही जपल्या जाणाःया या वेगळ्या नाते-बंधनात एकमेकांबद्दलचा जिव्हाळा. रक्त वेगळे असले तरी नात्यांत गुंतली ...
पुढे वाचा. : बंधन राखीतले.....