बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
वृतपत्र लेखक चळवळीलाचा हिरक महोत्सवाचा सांगता समारंभ मराठी वृतपत्र लेखक संघाने वृतपत्र लेखकांचा भव्य मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.वृतपत्रातील पत्र म्हणजे समाजाची स्पंदने,प्रतिक्रीया व आवाज आहे.ती पत्रे प्रथम प्रसिध्द करणा-या 'नवशक्ती' या वृतपत्राने सुरुवात केली होती.त्या वृतपत्राचाही काल ...