Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
डॉ. मंजिरी नानिवडेकर. माझी सख्खी नणंद. माझे लग्न झाले तेंव्हा काहीशी अबोल मला वाटत होती कदाचित मी जास्तच बडबडी असल्याने असेल हि…. पण हळू हळू सहवास वाढत गेला. अबोल वाटणारी मंजिरी प्रसन्न हसली कि तिच्या हसण्यानेच बोलण्याचे काम कमी केले असायचे. अभ्यासू असणारी मंजिरी कुठल्याही विषयवार अत्यंत समग्र पणे मत प्रदर्शित करत असे.
१६ ऑगस्ट ला भारतातून रात्री १२ वाजता दिराचा फोन आला. फोन घेण्याची हिम्मत होत नव्हती. माझी सख्खी नणंद व माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे कराड च्या डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचा संध्याकाळी पाठीमागून ...
पुढे वाचा. : पन्नासावी ओवाळणी………….डॉ. मंजिरी नानिवडेकर.