मोरय, आणि श्री. कोरडे, आपल्या प्रतिक्रियेवद्दल धन्यवाद.
श्री. कोरडे, आपण माझं लिखाण मनापासून वाचतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण सांगीतलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न जरूर करेन. आपण दिलेल्या सूचनापैकी सूचना क्र. १ चे जरा जास्त विवेचन(उदा. देऊन) केल्यास मला जास्त मदत होइन. कथा किंवा काव्य ही एक प्रकारची स्फुर्ती असते, किंवा ते एक प्रकारे त्या लेखकाचे किंवा कवीचे अपत्यच असते, तेव्हा त्याची निर्मिती ही एक सहजावस्था असते त्यामुळे कांही चूका आढळ्यास, आपण वाचक म्हणून त्या अवश्य नमूद कराव्या, पण त्या माफही कराव्या. आपल्या उत्तराच्या अपेक्षेत - दीप्ती जोशी.