अहो गंगाधरसुत ! काय झकास लेख ! अगदी उचंबळून आलं बघा ! या लेखावर आपण बेहद्द खुश !

हे वाचून खूप हसावसं वाटतं.... पण हसू हृदयातून गालावर येईपर्यंत विरून जातं ! यातील कारूण्याची झालर फक्त मुंबईकरालाच कळेल !

अजून येऊद्या ! आम्हा सर्वा मुंबईकरांच्या भावनांना विनोदी वाट करून द्या ! धन्यवाद मनापासून !