प्राध्यापक महाशयांची काटकसर खरोखरच गमतीदार वाटली. असली काटकसरी माणस खूप असतात, ज्यांच्या काटकसरीचे गणित आपल्याला कळत नाही. आयूष्य खरच खूप छोट असत चांगल जगून घ्याव. पण तुमचा लेख मात्र आवडला- दिप्ती जोशी.