ही प्रशांतता बघ . असे केल्यास जास्त फ्लोवींग वाटते आहे.
त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पा
हसलीस जरा पाने सळसळली माझी... हा शेर फार आवडला
मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी... बडा दर्द है!
नेहमीप्रमाणे तुला भेटण्यासाठी
पावले कितीदा मागे वळली माझी... वा.. बढिया
लागले जरी शब्दांचे कुंटणखाने... खरेय
ती कोठे सारी वर्षे गळली माझी ?... वाह!
-मानस६