सेवन अप स्विटस..साऊण्ड गुड.....बरेचसे असे म्हणजे कसे?  मला सांगा ना तिची रितसर पद्धत मी यंदा गणपतीला नैवेद्याला करेन.
माझा गणराया खुश होईल माझ्यावर.