अभिप्रायाबद्दल आभारी आहे.जवळजवळ सत्तावीस वर्षापुर्वीची कविता. गंमत. काही बालकविता वाचल्या. म्हंटले, मनीचे बालीश प्रेमकाव्य पण मनोगतींना वाचावयास द्यावे.