आम्हाला सुटी असायची , बहुदा आमच्यापेक्षा आमच्या शिक्षकांना धडकी भरत असावी  ...

त्यामुळे हा अनुभव नाही आला कधी.

हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका - हे एकदम बरोबर... हे पुढे एम एस्सी ला पटलं, जरी आम्ही कोणाचे लाडके नसलो तरी  

अवांतर :- आता राखी म्हटलं की लोकांना सावंताची राखी आठवते