माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

 

२-३ दिवसांपुर्वी टी.व्ही वर एक बातमी झळकली होती. ती अशी की दिल्ली मधे एक शाळकरी मुलगी शाळेच्या बस मधुन पडली आणि बस च्या चाकाखाली चिरडुन मेली. बातमी ऐकुन मनाला हळ्हळ वाटली. पण बातमी बघीतली आणि तसेच आपण टी.व्ही समोर बसुन बातम्या ऐकत राहिलो तर काही वेळाने ती बातमी नाहीसी होते. ते टी.व्ही. वाले ही विसरतात आणि आपण ही ती बातमी विसरुन जातो.

एव्हढा मोठा, अफाट जन्संख्येचा हा आपला देश त्यात रोज कित्येक लोक मरत असतील, कित्येक अपघात होत असतील प्रत्येकाची बातमी टी.व्ही. वाले देत राहीले तर २४ तास कमी पडतील. त्यांचा तो व्यवसाय आहे ते ...
पुढे वाचा. : याचे कारण काय?