मीरा आत्या,तुम्ही खुपच छानपणे सांगीतले आहे. तोच प्रवास पूढे चालवला असता तर तो नक्कीच गाढव या शब्दापर्यंत आला असता.त्याचबरोबर इतरही भाषेतील ( हिंदी = गधा, गुजराथी = गधो) शब्द घेतले तर अजुन गंमत वाढत जाईल यात शंका नाही.
पद्म.