पण खिळखिळली असा शब्द खिळखिळलेली अशा अर्थानेही वापरता येईल असे वाटले.
वरदा, महेश ह्यांनी वर सांगितल्याप्रमाणे खिळखिळली असा शब्द खिळखिळलेली ह्या अर्थानेच वापरला आहे.