@ महेश, वरदा.. (विनयपूर्वक. ) अर्थबोध होत असेल तर कवीने वापरलेला शब्द हा ग्राह्य मानावा असे मी मानतो. कवीला जे काव्यातून म्हणायचे आहे ते वाचक, किंवा श्रोत्यांपर्यंत पोचते (पोहोचते!!??) की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे असे मला वाटते. चूक भूल झाली असेल तर तशीच परत द्यावी.:)