उत्तम कथा ! ओघवत्या शैलीत लिहिल्यामुळे आर्किटेक्ट च्या जागी आर्किटेक्चर वगैरे क्षुल्लक चुका लक्षातही आल्या नाहीत. बोलीभाषा संवादातच वापरावी असे मलाही वाटते.