श्री संजय , आपला माझ्या प्रतिसादाबद्दल गैर समज झालेला दिसतो. आपले तर्क शुद्ध
लिखाण अनुभवाची जोड असल्या शिवाय नक्कीच झालेले नाही. माझी  फक्त एकच विनंती आहे की आपल्या दशकांच्या विचारां
बरोबरच आलेले अनुभव विशद केलेत तर ते मार्गदर्शक ठरतील. आपल्या सर्व लेखमालेत मला आपल्याला आलेला
व्यावहारिक अनुभव लिहिलेला आढळला नाही, म्हणून असे लिहिले आहे. आपले व्यक्तिगत अनुभव ज्यात आपण आपल्या
विचारांचा उपयोग केला असणार असे अनुभव माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.आपणही आमच्याच सारखे जीवन जगला असणार . म्हणून तुमचे अनुभव महत्त्वाचे आहेत.  कृपया गैरसमज करून घेऊ नये.