!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:


परवा नवर्‍या ने खुप जुन्या गाण्यांच्या सीडीज आणल्या.सगळी एक से बढकर एक... जुन्या गाण्यांची बरसातच जणु..बघुनच थक्क...त्यातली काही गाणी माझ्या हार्ड्डीस्क मधे होती पण काही गाणी मला माहितही नव्हती.. ...मस्त मजा आली..तशी ही मोहम्मद रफी,लतादी ,किशोर कुमार,मन्ना डे..ह्यांची गाणी कधीही ऐका......धुंद करुन देणारी.. जुन्या आठवणींना तजेला देणारी...
आजही आठवतोय तो दिवस अगदी जस्साच्या तसा....संध्याकाळचा ५ / ५.३०चा सुमार..खुप मुसळधार पावसात छत्रीला न जुमानता पुर्ण भिजुन मी कुलाबा ला रिदम हाउस च्या पायरीवर आले.समोर माझे एलफिंस्टन कोलेज दिसत ...
पुढे वाचा. : उणीव