आय टी मधील ताणाला कंटाळून 'जीवन' संपवण्याची एक करुण कहानी दै. सकाळच्या 'मुक्तपिठ' या पुरवणीमध्ये आली होती त्याची लिंक - "जरा विसावू या वळणावर"