मंदार काका आणि विजय काका, तुम्ही दोघांनी मी लिहिलेल्या आणि पाठवलेल्या चर्चेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादामुळे मला खरं काय आहे , ते कळलं. त्यामुळेही मी तुमची आभारी आहे. धन्यवाद!