आणि ट ला ट जोडून कविता करता येत नाही तसंच उगाच फालतू कोट्या करून विनोद निर्माण करता येत नाही. फू बाई फू अतिशय खालच्या दर्जाला गेला आहे. खरं तर सगळीकडेच हा प्रकार चालला आहे.
आणि हसायला प्रेक्षक असले तरी कोणी हसत नाही, खोटं हसू टाकावं लागतं यापेक्षा दुर्दैव ते काय ?