कणिक तिंबणे आवडले. या प्रक्रियेला साधारण किती वेळ लागेल ? हाताने तिंबायला?
फोटोही छान. आता असा मेनू करून जेवायलाच पाहिजे असे वाटले फोटो पाहून.