त्या जुन्या खिळखिळलेल्या वहीतल्या मजबूत गझला येऊद्यात अजून आम्हाला वाचायला.
त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पाहसलीस जरा पाने सळसळली माझी
मग मिठीतही एकटे वाटले तेव्हातू ओळ कोणती उरी कवळली माझी? ...... हे तर फारच आवडले.