माझ्या  माहितीप्रमाणेही हे योग्य आहे. भाषांतर छापणारा प्रकाशक आणि मूळ पुस्तकाचा प्रकाशक किंवा भाषांतरकार यांच्यात होणाऱ्या करारानुसार भाषांतरकाराचे मानधन ( पृष्टसंख्येनुसार, शब्दसंख्येनुसार किंवा रॉयल्टीच्या स्वरूपात) ठरते.