SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
समर्थांचा महंत हाच त्यांचा निस्पृह ! समर्थ म्हणतात :
तोचि अंतरात्मा महंत । तो का होइल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी । । ११-१०-२
कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळी सर्व सत्ता । त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणू ११-१०-३
ऐसे महंते असावे ।सर्व सार शोधून घ्यावे । पाहों जाता न सांपडावे । येकायेकी । । ११-१०-४
महंताने अंतरात्म्याचे ज्ञान करून त्याच्याशी एकरूप ,विशाल व्हावे .कारण अंतरात्मा हा खरा महंत आहे .महान ,थोर ,विशाल आहे .सगळे जाणणारा ,योगी आहे .जगात ...
पुढे वाचा. : निस्पृह कसा असतो ?