हा कार्यक्रम - नाव सुद्धा लिहवत नाही - अतिशय गलिच्छ, बीभत्स व अश्लीलतेच्या सर्वात नीच पातळीवर गेला आहे पण तरीही घराघरात - माझ्याही - साऱ्या संवेदना बधीर झालेला समाज हे व इतर बरेच काही मानसिक विकृती प्रमाणे पाहत असतो.   साऱ्या समाजाची बौद्धिक पातळी मानवाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात नीच पातळीला पोचली आहे.