"तेरे सुर और मेरे गीत, दोनो मिलकर बनेगी प्रीत"
अनुवाद आवडला.
धृवपदाचे भाषांतरः
सुर हे तुझे अन् माझे गीत
ह्यांचे मीलन फुलविल प्रीत / ह्यांचा संगम फुलविल प्रीत